सुचना : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका व आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन, सदर पोर्टलवर आदिशक्ती अभियानांतर्गत संबंधित ग्रामपंचायत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक १५.०२.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर पोर्टलवरील नोंदणी बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

आदिशक्ती अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सहभाग अर्ज